
सर्पदंश झाल्याने तरुणीचा मृत्यू
खेड तालुक्यातील तळे देऊळवाडी येथील राहणाऱ्या तरुण विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली.तळे देऊळवाडी येथील राहणारी स्मिता मोरे हिला सर्पदंश झाला म्हणून चिपळूण येथील लाईफ केअर या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारांपूर्वीच तिचे निधन झाले.
www.konkantoday.com