
भंडारी समाजाचे नेते राजीव कीर यांचा भाजपात प्रवेश
रत्नागिरीतील उद्योजक व भंडारी समाजाचे नेते राजूशेठ कीर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यावेळी स्वागत करताना जिल्हाध्यक्ष अॅड दिपक पटवर्धन, प्रदेश सदस्य सचिन वहाळकर, शहर अध्यक्ष प्रशांत डिंगणकर, नगरसेवक मुन्ना चवंडे, राजू तोडणकर, राजन फाळके, यशवंत वाकडे.
www.konkantoday.com