उबेद होडेकर हल्लाप्रकरणी फरारी आरोपी अटकेत
रत्नागिरीतील स्वाभिमान पक्षाचे उबेद होडेकर यांच्या हल्ला प्रकरणी फरारी असलेला अकरावा आरोपी दीपक मापुस्कर याला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.त्याला न्यायालयासमोर उभे केले असता ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या प्रकरणातील दहा जणांची न्यायालयाने यापूर्वी निर्दोष मुक्तता केली आहे.
www.konkantoday.com