प्रा श्रीकांत मलुष्टे यांना जीवनसाधना पुरस्कार

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार व रत्नागिरीचे सुपुत्र प्राध्यापक श्रीकांत मलुष्टे यांच्या ग्लिम्प्सीस इन टू माय लाइफ या इंग्रजी पुस्तकाला बारामती पुण्यातील साहित्यप्रेमी मंडळ यांचा जीवन साधना पुरस्कार जाहीर झाला आहे.मलुष्टे यांनी केलेल्या फोटोग्राफी या कला क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल पुरस्कार दिला जाणार असून साहित्यप्रेमी महामंडळा तर्फे हा पुरस्कार बारामती येथे देण्यात येईल.या पुस्तकात मलुष्टे यांचा जीवनक्रम नेत्यांच्या वेगवेगळ्या पैलूंसह दाखविले आहेत. त्यांनी टिपलेली ब्लॅक व्हाइट व रंगीत छायाचित्रे या पुस्तकात प्रसिद्ध केली आहेत.
www.konkantoday.com
_______________________
कोकण टुडे वर जाहिरातीसाठी संपर्क-९५०३९५५९५९

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button