खेड येथे गणेश विसर्जनाच्या वेळी भक्तांच्या सोयीसाठी प्रेक्षक गॅलरी

खेड येथील हजारो घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती जगबुडी नदीपात्रात विसर्जित केल्या जातात गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश घाटाजवळ भक्तांची गर्दी उसळते खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक भूषण चिखले यांनी पाठपुरावा करून गणेश घाटाजवळ भक्तांच्या सोयीसाठी प्रेक्षक गॅलरी उभी केली आहे. या गॅलरीचे काम पूर्ण झाले असून गणपती उत्सवात ही गॅलरी भक्तांसाठी खुली होणार आहे.
www.konkantoday.com
______________________
जाहिरातीसाठी संपर्क-९५०३९५५९५९

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button