
माहेर सामाजिक संस्थेत पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतीष्ठापना
दर वर्षी प्रमाणे या वर्षीही माहेर संस्था रत्नागिरी येथे गणेशाचे अगमन झाले आहे .पर्यावरण पुरक गणेशाच्या मुर्तीची प्रतीष्ठापना करण्यात आली. सर्व सजावट माेठ्या उत्साहात प्रवेशितांनी केली आहे. हा उत्सव सात दिवस साजरा केला जाताे प्रत्येक दिवशी आरती,प्रसाद व प्रवेशीतांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेन्यात येतात.पहील्या दिवशी संगीत खुर्चीचे आयाेजन करण्यात आले हाेते. या सनानिमित्त दर वर्षी वेगवेगळे सामाजिक संदेश दिले जातात या वर्षी पर्यावरण रक्षणाचा सामाजिक संदेश देण्यात आला आहे. – मा. सुनिल कांबळे ,अधिक्षक,सामाजिक कार्यकर्ते माहेर संस्था, रत्नागिरी. 9011086136/9503107075.
www.konkantoday.com