रत्नागिरी मनोरूग्णालया जवळ होल्डिंग कोसळले

रत्नागिरी शहरात विविध ठिकाणी जाहिरातीसाठी मोठमोठे होल्डिंग उभी करण्यात आली आहेत.गेले चार दिवस रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. रत्नागिरी येथील मनोरुग्णालयाच्या कंपाऊंड लगत उभे केलेले जाहिरातींचे होर्डिंग काल कोसळले हे होल्डिंगमुख्य रस्त्यांच्या साइडपट्टीवर पडल्याने अनर्थ टळला परंतु शहरात अन्य ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच अशी होल्डिंग उभी करण्यात आली असल्याची तक्रार भाजप नेते शेवडे यांनी रत्नागिरी नगर परिषदेला पत्र लिहून केली होती.नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही अशा धोकादायक असलेल्या होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button