कडवई मध्ये बिबट्या मृत अवस्थेत सापडला

संगमेश्वर तालुक्यातील कडवई किंजळकर वाडीत एक बिबट्या मृतावस्थेत सापडला. या बिबट्याला भक्ष्य न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असा अंदाज आहे. कडवई येथील किंजल करवाडीच्या पायवाटेवर हा बिबट्या मृत अवस्थेत पडल्याची खबर ग्रामस्थांनी दिल्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यानी या बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला.हा बिबट्या दोन वर्षांचा होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button