युवतीवर अत्याचारप्रकरणी आरोपी निर्दोष

रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळ्यातील अल्पवयीन गतीमंद मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याच्या आरोपातून विनोद वाकडे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. प्रकार सप्टेंबर ते डिसेंबर २०१८ दरम्याने घडला होता. यातील पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीला आला याप्रकरणी मुलीच्या भावाने पोलीस स्थानकात तक्रार केल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button