संदिप नाचणकर व विजय माने यांना अटक

न्यायालय परिसरात कारागृह पोलिसांशी शाब्दिक बाचाबाची केल्याप्रकरणी संदीप उर्फ बावा नाचणकर व विजय माने यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे या दोघांची नुकतीच उबेद होडेकर हल्ला प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली होती पोलिसांनी च्या माहितीप्रमाणे हाेडेकर हल्लाप्रकरणी नाचणकर व माने हे कारागृहात असताना खटल्याच्या दरम्यान कारागृह कर्मचाऱ्यांकडून त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आले होते त्यावेळी त्यांची कारागृह कर्मचाऱ्यांची बाचाबाची झाली होती न्यायालयाच्या आवारात आरडा ओरड करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button