पावस येथील दुचाकी अपघातात तीन जण जखमी
पावस रोड येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. अपघात गोळप सडा येथे घडला
विजय बने राहणार निरुळ याने अजीम काझीव ,जैनप काजी राहणार पावस यांच्या दुचाकीला मागून ठोकर दिली यामध्ये विजय बने हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
www.konkantoday.com