रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावरील अपघातात दोन जण जखमी

रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावर तिवराड येथे एसटी बस व दुचाकी यांमध्ये झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.
चिपळूण येथील राहणारे अमित भडवळकर व परेश रामाणे हे आपली दुचाकी घेऊन या मार्गावरून जात असताना त्यांची कोल्हापूर गणपती पुळे या बसची ठोकर झाली. या अपघातात दोघे जखमी झाले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button