
कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीतच
दिनांक 26 ऑगस्ट
पाडी – कुलशेखर भागात दरडी कोसळल्यामुळे पुढील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत (दर्शवलेल्या तारखा या उगमस्थानाच्या आहेत, या गाड्या KR मार्गावर 1 दिवस नंतर येतात ):
25 ऑगस्ट रोजी सुटणारी 19261 कोचुवेली पोरबंदर
25 ऑगस्ट रोजी सुटणारी 12977 मरुसागर
25 ऑगस्ट रोजी मडगाव वरून सुटणारी 10215 मडगाव एर्नाकुलम
26 ऑगस्ट रोजी सुटणारी 10216 एर्नाकुलम मडगाव
26 ऑगस्ट रोजी सुटणारी व त्याच दिवशी KR वर धावणारी 16345 नेत्रावती
26 ऑगस्ट रोजी सुटणारी 19577 तिरुनेलवेली जामनगर
26 ऑगस्ट रोजी सुटणारी 22114 कोचुवेली कुर्ला
26 ऑगस्ट रोजी सुटणारी 12217 कोचुवेली चंदीगड
—————————————————
या व्यतिरिक्त, पुढील गाड्या अन्य मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत
25 ऑगस्ट रोजी सुटणारी 16346, शोरनुर – वाडी – पुणे मार्गे
25 ऑगस्ट रोजी सुटणारी 12618 मंगला : मथुरा इटारसी शोरनुर मार्गे
25 ऑगस्ट रोजी सुटणारी 12617 मंगला : शोरनुर – इरोड – इटारसी – मथुरा मार्गे
दिनांक 26 ऑगस्ट :
25 ऑगस्ट रोजी सुटणारी, व 26 ऑगस्ट रोजी KR मार्गावर धावणारी 12432 निजामुद्दीन त्रिवेन्द्रम राजधानी एक्सप्रेस आज नागपूर मार्गे वळवण्यात आली आहे.
www.konkantoday.com