रोरो गाडीच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

कोकण रेल्वेच्या रो रो गाडीच्या इंजिनची धडक बसल्याने कामथे माटेवाडी नितीन लटके या तरुणाचा मृत्यू झाला हा प्रकार कळंबस्ते रेल्वे फाटकांनजीक घडला मुंबई गोव्याच्या दिशेने ट्रक वाहतूक करणारी रोरो रेल्वे कळंबस्ते फाटकां नजीक आली असता तेथून जात असलेल्या नितीन शंकर लटके याला रोरो च्या इंजिनची धडक बसली ही धडक एवढी जबरदस्त होती की लटके हा रेल्वे इंजिनच्या समोरच्या बाजूला असलेल्या कपलिंगमध्ये अडकला तो कळंबस्ते रेल्वे फाटकापासून खेर्डी पर्यंत इंजिनला अडकला होता इंजिनची धडक बसल्याने त्याच्या चेहऱ्याला पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. लटके हा एका कंपनीत कामाला होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button