
बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल २३.१७ तर कोकण बोर्डाचा निकाल २३.५७टक्के लागला आहे.कोकण बोर्डातून ११०३विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यामधील २६०विद्यार्थी फेरपरीक्षेत उत्तीर्ण झाले.
www.konkantoday.com