ज्येष्ठ प्राध्यापक मधू जाधव यांचे निधन
डीबीजे महाविद्यालय चे जेष्ठ सेवानिवृत्त प्राध्यापक मधु जाधव सर यांचे आज सकाळी ९.०० वाजता सोलापुर येथे निधन झाले. त्यांच्या ईच्छेनुसार देहदान केल्याने अंत्यविधी करण्यात आला नाही.
मधु जाधव यांनी चिपळुणातील डिबीजे कॉलेजमध्ये अनेक वर्षे सेवा बजावली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सुसंस्कृत विद्यार्थ्यांची पिढी तयार झाली होती.
www.konkantoday.com