स्थानिक बातम्यादोन मोटारसायकली एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठारBy admin - 25th August 20190541Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp कणकवली जवळ मुंबई-गोवा महामार्गावरील रतांबे व्हाळ येथे दोन मोटरसायकल समोरासमोर एकमेकांना धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहेत. तर एक गंभीर जखमी झाला आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. www.konkantoday.com