चिपळूण येथील महिलेने विषारी औषध प्राशन केले
चिपळूण कोंडमळा येथील राहणारी प्रियांका घाणेकर या महिलेने विषारी औषध प्राशन केल्याने तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर महिलेने उंदीर मारण्याचे रेटोल औषध प्राशन केले त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले.
www.konkantoday.com