रत्नागिरीतील चोरीप्रकरणी कोल्हापुरातील तीन चोरटे अटकेत
रत्नागिरी शहरातील राहणारे जीवन वायंगणकर यांचे घर फोडून त्यांचे घरातील लाखो रुपयांचा ऐवज लांबवणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत. अटक केलेल्या आरोपींची नावे ओंकार जाधव, संदेश पानारी,अजित कांबळे अशी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून काही मुद्देमाल जप्त केला आहे.
www.konkantoday.com