मटका अड्ड्यावर पोलिसांची धाड

रत्नागिरी: कुवारबांव बाजारपेठ येथील रस्त्यालगत असलेल्या भाजी दुकानाच्या मागे टपरीत सुरू असलेल्या डे मधुर व कल्याण मटका जुगार चालवणार्‍या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली. हा अड्डा चालविणारा सुहास गुरव याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून मटक्याचे सर्व साहित्य जप्त केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button