खेड रेल्वे स्थानकात दगडफेक करणारा मनोरुग्ण

खेड स्थानकात रेल्वे स्टेशन मास्तरांच्या केबिनवर व प्रवाशांवर दगडफेक करणारा इसम हा मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले असून त्याला रत्नागिरीतील मनोरुग्णालयात पाठविण्यात आले आहे.या दगडफेकीत रेल्वे स्टेशनवर उभे असलेले प्रवासी जखमी झाले होते. अहमदनगर येथील गणेश घुले या प्रवाशांला दगड लागल्याने ते जखमी झाले होते.त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button