मिरजोळे येथे दारू अड्ड्यांवर धाडी
मिरजोळे येथे गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांनी सकाळी अचानक धाडी टाकल्या. वेगवेगळी पथके स्थापन करून एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या . या कारवाईत ३ लाख ९८ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून रत्नागिरी पोलीस दलातील सात अधिकारी आणि ५० पोलीसांनी ही कारवाई केली.
__________________________
कोकणातील ताज्या बातम्या व्हॉट्सअॅपवर वाचण्यासाठी कोकणटुडे व्हॉट्सअॅप ग्रुपवर सामील व्हा
_________________________
https://chat.whatsapp.com/K0I8GnYg9qHKtqaNeS63Oz