पूरग्रस्त कुटुंबांना गणेशमूर्तींचे वाटप, आ.प्रसाद लाड यांचा अनोखा उपक्रम
चला बांधूया मानवतेची साखळी या उपक्रमाअंतर्गत
गणेशोत्सवानिमित्त भाजपाचे आ.प्रसाद लाड व सौ.नीता लाड (अध्यक्ष, अंत्योदय प्रतिष्ठान) आणि श्री. सचिन शेट्ये मित्र परिवार यांच्या सहकार्याने कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील काही पूरग्रस्त कुटुंबांना २५० गणेशमूर्तींचे पुजा साहित्यासह विनामुल्य वाटप करण्यात आले.मा. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
www.konkantoday.com