कोकण मार्गावरून अनेक गाड्या उशीराने धावत आहेत, ६ गाड्यांना लेटमार्क.

कोकण रेल्वे मार्गावरील लांजा-विलवडे रेल्वेस्थानकानजिक मंगळवारी सायंकाळच्या सुमारास दरड कोसळून विस्कळीत वाहतूक पूर्ववत होवूनही बुधवारी ६ गाड्यांना लेटमार्क मिळाला. सीएसएमटी-मडगांव मांडवी एक्सप्रेस २.२० मिनिटे उशिराने धावली. दिवा-सावंतवाडी एक्सप्रेससह सावंतवाडी-दिवा गाडी १ तास उशिराने रवाना झाल्या. निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्सप्रेसला १.१० मिनिटे, तर नागरकोईल-गांधीधाम एक्सप्रेसला १.४० निमिटांचा लेटमार्क मिळाला. उर्वरित सर्व रेल्वेगाड्या नियोजित वेळेत रवाना झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button