शारीरिक अपंगत्वाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
शारीरिक अपंगत्वाला कंटाळलेल्या तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रकार मंडणगड तालुक्यातील कोंडगाव येथे घडला आहे.आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव नितेश लक्ष्मण बाईत असे आहे.यातील नीतेश याला शारीरिक अपंगत्व होते यामुळे आपल्या अपंगत्वाला कंटाळून त्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
www.konkantoday.com