म्हाडाचे अध्यक्ष आ. उदय सामंत यांच्या कार्यअहवालाचे आज रत्नागिरीत प्रकाशन

रत्नागिरी:रत्नागिरी-संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व म्हाडाचे अध्यक्ष व शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांच्या आलेख जनसेवेचा या कार्य अहवालाचे प्रकाशन आज रत्नागिरीतील दैवज्ञ भवन येथे सायंकाळी ७ वा. होत आहे. या कार्य अहवाल प्रकाशन सोहळ्याला रत्नागिरीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये कला, क्रीडा, सांस्कृतिक संस्था याच्यासह पत्रकार, डॉक्टर, वकील, शिक्षक, शिक्षण संस्थाचालक, विविध युवक मंडळे यांच्यासह अनेक मान्यवर लोक उपस्थित राहणार आहेत.
पाच वर्षातील आपल्या कारकिर्दीत सामंत यांनी केलेल्या विकासकामांची माहिती या अहवालात देण्यात आली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button