कोकण रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल व्हाया वसई ते थिवीम गणपती स्पेशल ट्रेन

पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वेमार्गावर मुंबई सेंट्रल व्हाया वसई ते थिवीम ही गणपती स्पेशल ट्रेन नं.०९००७ ही रेल्वे सुरू करण्यात आली आहे.ही रेल्वे दि.२९ ऑगस्ट ते १२ सप्टे. २०१९ पर्यंत दर सोमवार व गुरूवार रात्री ११ .५५ मि ( दि.२९ ऑग.,२ सप्टे.,५ सप्टे. व १२ सप्टे.) ला मुंबई सेंट्रल टर्मिनस वरून सुटेल.
ही ट्रेन मुंबई सेंट्रल ते पुढे बोरीवली,वसई,
पनवेल,रोहा,माणगाव,
वीर,खेड,चिपळूण,
संगमेश्वर,रत्नागिरी,
राजापूर,वैभववाडी,
कणकवली,कुडाळ,सावंतवाडी,मडगाव,
थिवीम ह्या स्थानकांवर थांबेल व तिचा परतीचा प्रवासही तसाच आहे. Return Train no.०९००८ थिवीम- मुंबई सेंट्रल असा आहे.ही गाडी ३०/०८,०३/०९,०६/०९,१३/०९/१९ या दिवशी थिवीम येथुन १६.३० वाजता सुटणार आहे व मुंबई सेंट्रला ९.३०ला पोहोचणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button