
सुमो -मोटारसायकल अपघातात युवक मृत्युमुखी
राजापूर तालुक्यातील पाचल उंचावणे येथे टाटा सुमोची धडक स्प्लेंडर गाडीला बसल्याने प्रवीण भास्कर नारकर हा युवक मृत्युमुखी पडला. प्रवीण हा आपली स्प्लेंडर गाडी घेऊन पाचलहून कारवलीच्या दिशेने जात होता त्यावेळी महेश रेडीज हे आपली टाटा सुमो घेऊन कोल्हापूरहून पाचलला येत होते. यावेळी सुमाे व मोटरसायकल या समोरासमोर आल्याने अपघात झाला.
www.konkantoday.com