
संगमेश्वर येथे बेपत्ता झालेल्या इसमाचा मृतदेह सापडला
संगमेश्वर:तालुक्यातील मौजे भोवडे येथील काशिनाथ अडवल हे १०- १२ दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा शोध सुरू होता. त्यांच्या घरातील लोकांनी सदर व्यक्ती नदीत वाहून गेली असल्याची शक्यता असल्याचा जबाब दिला होता. आज अडवल यांचा मृतदेह नदीत आढळून आला.
www.konkantoday.com