विवाहितेची गळफास लावून आत्महत्या
लांजा: लांजा तालुक्यातील कोंड्ये बौद्धवाडी येथे राहणारा एका विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रेरणा प्रविण कांबळे असे या विवाहीत महिलेचे नाव आहे. प्रेरणा व तिच्या पतीने सध्याच्या घराच्या शेजारी नवीन घर बांधले होते. त्या घरातच घराच्या वाशाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.
www.konkantoday.com