
पेठ किल्ला येथे ज्योतिबा मंदिरात उद्या वार्षिक श्रावणाची पूजा
रत्नागिरी : रत्नागिरी येथील पेठकिल्ला येथील प्रसिद्ध श्रीदेव ज्योतिबा मंदिरात उद्या रवि. दि. १८ ऑगस्ट रोजी दरवर्षीप्रमाणे श्रावणातील सत्यनारायण पुजेचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन ज्योतिबा सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
www.konkantoday.com