
डेरवण येथे आजपासून राज्यस्तरीय अॅथलेटिक्स चॅम्पियन्स स्पर्धा
डेरवण येथे एसव्हीजेसिटि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स डेरवण येथे ३५वी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर ऍथलेटिक्स चॅम्पियन्स स्पर्धा आजपासून सुरू होत आहे.या स्पर्धेसाठी राज्यभरातून २५०० खेळाडू सहभागी होत आहेत.तीन गटात होणार्या स्पर्धेत प्रथमच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून खास दिल्लीहून फोटो फिनिश कॅमेरे आणि तंत्रज्ञ बोलावण्यात आले आहेत.
www.konkantoday.com