जलसमाधी मिळालेल्या मच्छीमार नौकेतील खलाशाचा मृतदेह सापडला

दोन दिवसांपूर्वी भगवती किल्ल्याच्या समोर महाकाय लाटांचा तडाखा बसून जलसमाधी मिळालेल्या मच्छिमार नौकेवरील बेपत्ता झालेला खलाशी रामचंद्र पवार याचा मृतदेह मिर्या समुद्रकिनारी मिळाला. राजीवडा येथील फणसोपकरांची अलीना ही मच्छीमार नौका बुडाली होती या मच्छिमार नौकेवरील पाच खलाशांना वाचवण्यात यश आले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button