रत्नागिरी नगर परिषदेचे सफाई कामगारही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष बंड्या साळवी व नगरसेवक रोशन फाळके यांच्या पुढाकाराने सांगली कोल्हापूर येथेपूरग्रस्तांच्या मदतीसाठी रत्नागिरी नगर परिषदेची सफाई कामगारांची टीम पाठवण्यात आली तसेच हॅण्डग्लोज व मास्क असे साहित्यही देण्यात आले यावेळी शहरप्रमुख बिपीन बंदरकर नगरसेवक रोशन फाळके ,बंटी कीर,विकास पाटील ,मोहन नायर व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.
www.konkantoday.com