
ट्रक मोटारसायकल अपघातात तरुणाचा मृत्यू
ट्रक- मोटरसायकल अपघातात बिजापूर येथे जय मल्हार च्या जत्रेला जात असलेल्या राम संतु तांबे वय,21 (रा.राजापूर) याचा जागीच मृत्यू झाला.नांदगाव फोंडा रोडवर हा अपघात झाला.दुपारी वाजता ही घटना घडली.
www.konkantoday.com