
रत्नागिरीच्या श्वेता जोगळेकर सह्याद्रीवर
रत्नागिरी :रत्नागिरीच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सौ श्वेता जोगळेकर या आता सह्याद्री वाहिनीवर झळकणार आहेत.
उद्या दिनांक 16 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8 वाजता दुरदर्शन सह्याद्री वाहिनीवर ” नमस्कार मंडळी ” या Live कार्यक्रमात सौ.श्वेता तांबे-जोगळेकर यांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे. विविध मनाचे पुरस्कार प्राप्त श्वेता जोगळेकर यांनी शास्त्रीय गायनासोबतच स्वतःला अभिनय क्षेत्रातही सिद्ध केले असून संगीत नाटकांमध्ये त्यांना पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
www.konkantoday.com