कोकणात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरी : कोकण गोव्यात पुढील तीन दिवसात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा पुणे येथील वेधशाळेने दिला आहे. सध्या कोकणसह, कोल्हापूर,सांगली जिल्ह्यातील पुरस्थिती ओसरत असून पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र ओरिसा व प. बंगाल येथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मध्य महाराष्ट्र व कोकण गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button