
किरण सामंत यांच्या पुढाकाराने ओणी प्राथमिक आरोग्य केंद्र होणार अद्यावत…संडोज कंपनीच्या माध्यमातून अमेरीकेरेस इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून कामाला सुरुवात
राजापूर तालुक्यातील ओणी विभागांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने मोठे समस्या निर्माण झाले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र ओणी येथे असणाऱ्या साधन सुविधांच्या अभावामुळे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही बाब किरण सामंत यांच्या लक्षात आल्यानंतर किरण सामंत यांच्या पुढाकाराने ओणी प्राथमिक आरोग्य केंद्राचा रूपडे पलटणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. किरण सामंत यांनी घेतलेल्या निर्णयामुळे येथील ग्रामस्थांनी किरण सामंत यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. किरण सामंत यांच्या पुढाकाराने ओणी प्राथमिक आरोग्य केंद्र आद्यवत होण्याच्या मार्गावर आहे.किरण सामंत यांच्यामुले राजापूर तालुक्याची प्रगतीकडे वाटचाल होता दिसत आहे संडोज कंपनीच्या माध्यमातून अमेरीकेरेस इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून कामाला सुरुवात करण्यात आली आहे.किरण सामंत यांच्या माध्यमातून राजापूर तालुक्यातील ओणी विभागातील जनतेचे आरोग्याचे प्रश्न सुटन्यास मदत होणार आहे.