आयटीआय परीक्षा लांबणीवर अद्याप तारखा जाहीर नाहीत
अतिवृष्टी व महापुरामुळे आयटीआयच्या पहिल्या सत्रातील परीक्षा पुढे ढकलण्यात आले आहेत. या परीक्षा ऑगस्टमध्ये होणार होत्या परीक्षेचे नवे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. ते वेळापत्रक आल्यावर जाहीर केले जाईल.याबाबत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यू.एस.चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.याची सर्व विद्यार्थ्यांनी व संस्थांनी नोंद घ्यावी.
www.konkantoday.com