माजी आमदार विनय नातू व वैभव खेडेकर यांची खेडमध्ये सदिच्छा भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण विभागीय संघटक व खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा.वैभवजी खेडेकर यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केल्या नंतर काल खेड नगरीत दाखल झाले.आज भारतीय जनता पार्टीचे गुहागर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार श्री.विनयजी नातु साहेब, दापोली मंडणगड खेडचे प्रभारी शशिकांत चव्हाण , वैजेश सागवेकर,भूषण काणे ,ओंकार पाटणे,विजय सकपाळ, यांनी मा.वैभवजी खेडेकर साहेबांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतलीय
________________________
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button