दापोलीमधून विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद

दापोली ः दापोली शहरातील नांगरबुडी येथून २० वर्षाची विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या सासूने दिली आहे. सदर महिलेचे नाव आराध्या गुरव असे आहे. आराध्या ही आपले पती व सासूबरोबर रहात होती. तिचे पती मुरूड येथे कामानिमित्त गेले असताना सदर महिला रात्रीच्या वेळी कोणालाही न सांगता घराची खिडकी उघडून निघून गेल्याची फिर्याद या विवाहित महिलेच्या सासूने पोलिसांकडे केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button