खासदार सुनील तटकरे आज खेड दौऱ्यावर
रायगड रत्नागिरी मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे आज खेड दौऱ्यावर येत आहेत. ते खेड येथील जगबुडी पुलाची पाहणी करणार आहेत.तसेच महाड पोलादपूर विभागातील पूरग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहेत.
www.konkantoday.com