आयटीआयच्या परीक्षा आता २० व २१ ऑगस्ट रोजी

रत्नागिरी : अतिवृष्टी व पुरग्रस्त परिस्थितीमुळे आयटीआयमधील पहिल्या सत्रातील परिक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती व्यवसाय, शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यु. एस. चव्हाण यांनी दिली आहे. आता या परीक्षा २० व २१ ऑगस्ट रोजी घेण्यात येतील व त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button