सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता जनक धोत्रेकर यांची बदलली

रत्नागिरी ः सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग क्र. १ चे शाखा अभियंता जनक धोत्रेकर यांची ठाणे येथे जव्हार येथे बदली झाली आहे. धोत्रेकर हे गेली अनेक वर्षे रत्नागिरीमध्ये विविध विभागात अभियंता म्हणून काम करीत होते. रत्नागिरी शहरातील शासकीय विश्रामगृह व अन्य इमारतीच्या देखभालीचे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले होते. त्यांचा कार्यभार विणा पुजारी यांना देण्यात आला आहे.
www.kokantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button