अलोरे भागात अतिवृष्टीचा बळी
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पोफळी सय्यदवाडी राहणारे शौकत सय्यद यांचा मृतदेह अलोरे येथे वहाळ्याच्या पाण्यात सापडला आहे. सय्यद हे गावात मोलमजुरी करीत होते.
www.konkantoday.com