आज पर्यंत प्रकृतीची काळजी घेणारेच ब्लॅक टी(कोरा चहा) पिताना दिसत होते. परंतु रत्नागिरी शहरात निर्माण झालेल्या दूध टंचाईमुळे शहरातील चहाच्या टपऱ्यांवर सामान्य लोक देखील कोरा चहा पितांना दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button