बँक अधिकारी आहे असे सांगून ,चाळीस हजाराचा गंडा

आपण बँकेतून बोलत आहोत असे सांगून क्रेडिट कार्डची माहिती घेऊन खात्यातील चाळीस हजार रुपये रक्कम काढून घेण्याची घटना चिपळूण येथे घडली आहे.चिपळूण ओझरवाडी येथील राहणारे दिलीप कुलकर्णी यांना मोबाईलवर अज्ञात इसमाने फोन केला व तुमच्या एक्सेस बँकेच्या क्रेडिट कार्डची मुदत संपली असल्याचे सांगितले व त्यांचेकडून कार्डाची सर्व माहिती विचारून घेतली व त्यांच्या खात्यात असलेली चाळीस हजार रुपयांची रक्कम काढून घेतली.हा प्रकार लक्षात आल्यावर कुलकर्णी यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button