काजरघाटी धारेजवळ बिबट्याचे दर्शन
रत्नागिरी ः रत्नागिरीपासून जवळ असलेल्या काजरघाटी धारेजवळ आज ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले. या परिसरात सकाळी अनेक ग्रामस्थ फिरण्यासाठी जातात. त्यामुळे नागरिकांनी आता सावधानता बाळगावी असे आवाहन नाचणे भागातील सामाजिक कार्यकर्ते संतोष सावंत यांनी केले आहे.
www.konkantoday.com