रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या आवारातील १५० वर्षांपूर्वीचा वृक्ष कोसळला
रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या आवारात असलेला १५० वर्षांपूर्वीचा पिंपळाचा वृक्ष मुळासकट कोसळून पडला.
हि घटना रात्री घडली. क्रेनच्या सहाय्याने वृक्ष हटविण्यात आला. घटनास्थळी बार असोसिएशनचे अॅड बाबा परुळेकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी भेटून पाहणी केली.
www.konkantoday.com