नाचणे गुरूमुळे येथे नदीचे पाणी घरात घुसले
आज नाचणे गुरूमळी येथे काजळी नदीचे पाणी घरात घुसले असून श्री बंड्यामोरे यांच्या घरातील सामान ग्रामस्थानी सुरक्षित स्थळी हलविले असून. श्री हेमंत माने यांच्या घरामधे पाणी घुसण्याच्या तयारीत आहे. भरतीच्यावेळी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने सावधगिरीच्या सुचना देणेत आल्या आहेत.
www.konkantoday.com